दिनविशेष - vision study

Post on 10-Apr-2022

2 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगचे भटे द्या आणि e-classroom ला join करा.

भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा ददवस साजरा केला जातो. हा ददवस आता नॅशनल सेफ्टी वीक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून साजरा केला जातो.

उद्देश्य : 4 ते 10 मार्च या दरम्यान साजरा होणारय्ा या आठवड्यात लोकाांना जागरुक केलां जातां.

सामान्य लोकाांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेर् अपघात होऊ नये हा उदे्दश्य आहे.

दिनविशषे

राष्ट्रीय सरुक्षा दिन 2020

DATE: 4th MAR

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगचे भटे द्या आणि e-classroom ला join करा.

या आठवड्यात ववभभन्न जागरुकता कायचक्रमाांच्या माध्यमातून औद्योगगक अपघाताांपासून बर्ाव करण्यार्े उपाय साांगण्यात येतात.

या पूणच आठवड्यात केल्या जाणारय्ा क्रक्रयाकलापाांर्ा उदे्दश्य लोकाांना तयाांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे.

कारखान्यात काम करताना सुरक्षक्षततेर्ी साधने वापरावी तसेर् इमरजेंसी कशी हातळावी, राष्ट्रीय सांपततीर्े जतन आणण सांवधचन यार्े देखील महततव असल्यार्ी जाणीव करुन ददली जाते.

इततहास : हा ददवस साजरा करावा यासाठी नॅशनल सेफ्टी काउां भसलने पुढाकार घेतला होता.

हा ददवस साजरा करण्यार्ी सुरुवात 4 मार्च 1972 पासून झाली.

या ददवशी भारतात नॅशनल सेफ्टी काउां भसलर्ी स्थापना झाली होती, म्हणून हा ददवस नॅशनल सेफ्टी ड ेया रुपात साजरा केला जातो.

उद्दीष्ट्टे : देशातील ववववध भागात सुरक्षा, आरोग्य आणण पयाचवरण (एसएर्ई) र्ळवळ पसरववणे. (SHE movement र्ा अथच काय : Safety, Health and Environment (SHE) movement]

वेगवेगळ्या स्तरावर ववववध औद्योगगक क्षेत्रातील सहभागार्ी खात्री करुन घेणे.

SHE कामाांमध्ये कमचर्ा-याांसाठी सहभागातमक दृष्ष्ट्टकोनास र्ालना देणे.

कामाच्या दठकाणी स्व-अनुपालन आणण व्यावसातयक (SHE) एसएर्ई व्यवस्थापन प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या अनेक ववकासातमक क्रक्रयाांना प्रोतसाहन देणे.

ऐष्च्िक SHE र्ळवळ ववभागाांना कव्हर करणे.

तनयोक्ते, कमचर्ारय्ाांना आणण इतराांना कामार्ी जागा अगधक सुरक्षक्षत करण्याच्या जबाबदारीबद्दल तयाांना प्रवतृत करणे आणण तयाांना स्मरण करून देणे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगचे भटे द्या आणि e-classroom ला join करा.

राष्ट्रीय सुरक्षा सभमती (भारत) : राष्ट्रीय सुरक्षा सभमती (नॅशनल सेफ्टी काउां भसल) एक स्वायतत सांस्था आहे जी सावचजतनक सेवेसाठी गैर शासकीय आणण गैर लाभकारी सांघटनच्या रुपात कायच करते.

या सांघटनार्ी स्थापना 1966 मध्ये मुांबई सोसायटी अगधतनयम अांतगचत झाली होती ज्यात आठ हजार सदस्य सामील होते.

राष्ट्रीय सुरक्षा सभमती ही भारतार्ी राजक्रकय, आथीक, ऊजाच, तसेर् राष्ट्रीय सुरक्षा ववर्षयी गुप्त मादहतीर्ा आभ्यास करुन तया सांदभाचतील भारतार्ी तनती

व धोरणे ठरवीण्यार्े व तया सदभाचत सरकारला सल्ला देण्यार्े काम करणारी भारतार्ी भशखर सभमतत आहे.

या सभमततर्ी स्थापना अटलबबहारी वाजपेयी सरकाने १९ नोव्हेंबर १९९८ रोजी केली.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगचे भटे द्या आणि e-classroom ला join करा.

top related